समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024

समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024

समाज कल्याण विभागामध्ये होत आहे मोठी भरती तुमला सुद्ध मिळत समाज कल्याण विभागात काम करण्याची संधी अर्ज करण्याची शेवटची 11नोव्हेंबर 2024 आहे.

समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024

Samaj Kalyan Bharti 2024;समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024
Samaj Kalyan Bharti 2024;समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

*पदाचे नाव *शैक्षणिक पात्रता
1 गृहपाल/अधीक्षक (महिला)1कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
2 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारणकोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
3 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षककोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
4 समाज कल्याण निरीक्षककोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
5 उच्चश्रेणी लघुलेखकi) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
6 निम्नश्रेणी लघुलेखक) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
7 लघुटंकलेखक 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 निवडायची पद्धत

1 चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतले जातील.परीक्षा 2 एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रामध्ये गुण समायोजित करुन समतुल्य करण्यात येतील

3 गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

4संगणक आधारित (Computer Based Online Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व

समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 विषय व गुण

विषय प्रश्न गुण
मराठी 2550
इंग्रजी 2550
समान्य ज्ञान 2550
बौध्दिक चाचणी 2550
Total 100200
समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 विषय व गुण

परीक्षा केंद्र व परिक्षेबाबतच्या सर्वसाधारण सुचना :-

१) उमेदवारांना नेमून दिलेली परीक्षा केंद्र व त्याचा पत्ता प्रवेश पत्रात नमुद करण्यात येईल. संबंधित परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेतली जाईल.

२) उमेदवाराने एकदा केलेली परीक्षा केंद्राची निवड अंतिम असेल. परिक्षेचे केंद्र / स्थळ / तारीख/वेळ/सत्र बदलण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीमध्ये (वैदयकीय किंवा इतर कारणासाठी) स्विकारली जाणार नाही. उमेदवाराने त्याची प्रवासाची व्यवस्था त्यानुसार आधीच ठरवावी.

३) कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करणे किंवा परीक्षा केंद्र वाढविणे याचे अधिकार विभाग स्वतःकडे राखून ठेवीत आहे.

४) उमेदवाराला त्याने/तीने निवडलेल्या केंद्रा व्यतिरिक्त कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार विभाग स्वत:कडे राखून ठेवीत आहे.

५) उमेदवाराने परिक्षा केंद्रावर स्वतःचे जोखमीवर आणि स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यास कोणतही प्रवास खर्च वा भत्ता दिला जाणार नाही किंवा उमदेवाराच्या कोणत्याही स्वरुपाची इजा किंवा नुकसानीसाठी विभाग जबाबदार राहणार नाही.

६) उमेदवारांनी एखादया विशिष्ठ परिक्षा केंद्राची पुरेशा संख्येने निवड केलेली नसल्यास किंवा एखादया केंद्राची निवड त्या केंद्राच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारानी केलेली असल्यास उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेसाठी इतर कोणतेही संलग्न केंद्र वाटप करण्याचा अधिकार विभागास राहील.

७) उमेवारांने भरणा केलेली परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये (अनेकदा अर्ज करणे, अर्ज चुकणे, काही कारणास्तव परिक्षेस बसू न शकणे, इ. अशा कारणासाठी) परत केली जाणार

नाही.

समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 नोकरी चे ठिकान

नोकरी ठिकाण पुणे व महाराष्ट्र राहिल

अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

11 नोव्हेंबर 2024 आहे11 नोव्हेंबर 2024 आहे

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे [(मागासवर्गीय – 05 वर्षे सूट )

अर्जसाठी लागणारी फी

खुला प्रवर्गसाठी मागास प्रवर्गसाठी
1000 रुपये 900 रुपये
अर्जसाठी लागणारी फी

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 निवडायची आरक्षण पद्धत

खेळाडू आरक्षण :-

1)शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२.दिनांक १ जुलै २०१६ शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक राक्क्रीघो-२००२/ प्र.क्र. ६८/क्रीयुसे- २, दिनांक १८ ऑगस्ट २०१६, शासन शुध्दीपत्रक क्रमांक राक्रीघो २००२ / प्र.क्र. ६८/क्रीयुसे-२. दिनांक ११ मार्च २०१९ व शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रिधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२ दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडूंना आरक्षणा संदर्भात तसेच व्योमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

२) प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

3)खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडू साठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणा करीता पात्र समजण्यात येणार नाही.

४) खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्यासच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.

५) एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक राहील

३. अनाथ आरक्षण:-

१) अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्रमांक अनाथ-२०१८ /प्र.क्र.१८२/का-०३, दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळो वेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहील.

२) अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे, त्या प्रवर्गातून करण्यात येईल.

३) अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांचेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र

व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर करणे आवश्यक राहील, अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

४. माजी सैनिकांकरीता आरक्षण:-

१) उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाम मिळणार नाहीत.

२) माजी सैनिकांकरीता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील.

३) आवश्यक प्रमाणपत्रः-

(१) सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र :-

माजी सैनिकांसाठी असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

५. प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण:-

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक एईएम-१०८०/३५/१६-अ, दि. २० जानेवारी, १९८० तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील. गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचेकडील प्रकल्पग्रस्त असलेबाबतचे शासकीय नोकरी मिळणेसाठी विहित केलेले मुळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. लेखी परीक्षेत निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवाराचे मुळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करण्याऱ्या अधिकारी यांचे कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतले जाईल. सदर पडताळणी अंती प्राप्त होणा-या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेबाबत शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण:-

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक भूकंप-१००९/प्र.क्र.२०७/२००९/१६-अ, दिनांक २७ ऑगस्ट, २००९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील. गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या भूकंपग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचेकडील भूकंपग्रस्त असले बाबतचे शासकीय नोकरी मिळणे साठी विहित केलेले मुळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. लेखी परीक्षेत निवड झालेल्या भूकंपग्रस्त उमेदवाराचे मुळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करण्याऱ्या अधिकारी यांचे कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतले जाईल. सदर पडताळणी अंती प्राप्त होणा-या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेबाबत शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षण :-

सामान्य प्रशासन विभाग आसन निर्णय क्रमांक पअंक १००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ. दिनांक २७ ऑटोबर २००९ तसेच यासंदर्भात शासनाकडून डोकी जारी करण्यात येणा-या
आदेशानुसार पर्व

१२. दिव्यांग आरक्षण :-

१) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग-२०१८/प्र.क्र.११४/१६ अ. दिनांक २९ मे, २०१९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणा संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

२) प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या पदांच्या बाबतीत खालीलप्रमाणे संबंधित संवर्गाची पदे दिव्यांगाकरीता सुनिश्चित करण्यात आली आहेत.

) दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.

४) दिव्यांग व्यक्तीची पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.

५) दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.

६) संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार आरक्षण

तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी पात्र असतील. ७) लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार / व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतील